साई रिसॉर्ट (Sai Resort) प्रकरणावरुन किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiyya on Anil Parab) पुन्हा अनिल परबांवर निशाणा साधला. अनिल परबांनी पर्यावरण नियमांचा भंग करुन साई रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्यांनी केला. शिवाय, पर्यावरण मंत्रालय प्रदूषण महामंडळाने ५ कोटी ५ लाख ५० हजाराचा दंड ठोठावला आहे. तरी, अनिल परबांनी दंड म्हणून एक दमडीही भरलेली नाही, हिशोब तर द्यावाच लागणार, असं म्हणत किरीट सोमय्यांनी